अंध बांधवांना रक्षाबंधन
बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून साजरा होणारा रक्षाबंधन सण हा शिवजयंती उत्सव समितीच्या महिला शिवप्रेमींकडून दरवर्षी वरळी येथील NAB या संस्थेतील अंधबांधवाना राखी बांधून साजरा करण्यात येतो. यामुळे या बांधवांचे शिवजयंती उत्सव समितीशी अतूट असे नाते निर्माण झाले आहे.